Post Office Gram Suraksha Yojana 2024|पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी 2024

Post Office Gram Suraksha Yojana 2024| पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी :- ग्रामीण भागातील नागरिकान साठी पोस्ट ऑफिस कडून अनेक प्रकारचे बचत योजना चालेवले जातात . पोस्ट ऑफिस मध्ये पैसे गुंतवणे जोखीम मुख्त मानले जाते म्हणून मोठ्या संख्याने नागरिक पोस्ट ऑफिस च्या योजना मध्ये पैसे गुंतवणुक करतात आणि या योजनेत पैसे गुंतवणुक करून चागंला नफा मिळवतात, भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारचे बचत योजना चालवते.

पोस्ट ऑफिस च्या योजना मध्ये पैसे गुंतवणुक करून आता पर्येंत करोडो नागरिकांना चांगला नफा मिळाला आहे त्यामुळे नागरिक पोस्ट ऑफिस च्या योजना मध्य पैसे गुंतवतात पोस्ट ऑफिस च्या योजना मध्य पैसे गुंतवणे जोखीम्मुख्त मानले जाते अशीच एक योजना पोस्ट ऑफिस ने नागरिकांच्या बचत साठी सुरु केली आहे तिचे नाव आहे ग्राम सुरक्षा योजना मराठी जर तुम्हाला हि गुंतवणुकीवर एक चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी हि योजना खूप लाभ दायक ठरणार आहे म्हणून आज आपण आजच्या लेखा मध्ये पोस्ट ऑफिस ग्रामसुरक्षा योजने बद्दल माहिती सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जसे कि या योजनेसाठी अर्ज कसा करणार या योजनेत पैसे गुंतवल्या नंतर किती दिवसांनी परतावा व किती मिळणार असे सविस्तर मुद्द्ये आपण आजच्या या लेख मध्ये बघणार आहोत

Post Office Gram Suraksha Yojana 2024

Post Office Gram Suraksha Yojana 2024|पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी

ग्राम सुरक्षा योजना

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी 2024

पोस्ट ऑफिस योजना भारतातील सर्व खेड्या पाड्यातील गावा गावातील पोस्ट ऑफिस मध्ये हि योजना उपलब्ध आहे, या योजनेचे प्रमुख उदहरण म्हणजे PPF हि योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ८२०० शाखांमध्ये तसेच भारतातील प्रत्येक शहरातील ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा योजना चालवली जात आहे.

पोस्ट ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण जीवन विमा योजना कार्यक्रमाचा एक भाग आहे हि विमा पॉलिसी १९९५ मध्ये देशातील ग्रामीण नागरिकांसाठी सुरु करण्यात आली होती १९ वर्ष ते ५५ वर्ष वयोगटातील व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणुक करू शकतात या योजनेत १० हजार रुपयापासून १० लाख रुपय पर्यंत गुंतवणुक करता येते गुंतवणुक हफ्ता भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही मासिक , सहामाही वार्षिक आधारावर हाफ्ते भरू शकतात.

ग्राम सुरक्षा योजने बाबत दिलेल्या माहितीनुसार ,जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत दर महिन्याला १,५१५ रुपये म्हणजेच दिवसाला रोज ५० रुपये गुंतवले तर त्यांना ३५ लाख रुपया चा परतावा मिळू शकेल .वयाच्या तुम्ही १९ व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यास ,तुम्हाला ५५ वर्षापर्यंत १,५११ रुपये प्रीमियम भरावा लागेल .तुम्ही वयाच्या जर ५८ व्या वर्षापर्यंत हि योजना घेतली तर तुम्हा ला दर महिन्याला १,४६३ रुपये आणि ६० वर्षापर्यंत तुम्हाला दरमहा १,४११ द्यावे लागतील , तुमचा प्रीमियम चुकला तर तुम्ही तो ३० दिवसांच्या आत जमा करू शकता ,जर तुम्ही या योजनेच्या परताव्या वर लक्ष घातल तर ,गुंतवणूक दाराला ५५ वर्षाच्या गुंतवणुकीवर ३१.६० लाख रुपये ,५८ वर्षाच्या गुंतवणुकीवर ३४. ६० लाख रुपये तुम्हाला परतावा मिळेल .

पोस्ट ऑफीस ग्राम सुरक्षा चे वैशिष्ट्ये

पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणे हा एक सुरक्षित मार्ग असल्याचा मानला जातो .कोणतीही गुंतवणूक खर तर ,सहसा जोखीम शी जोडलेली असते .तसेच प्रत्येक जण जोखीम घेण्यास सक्षम नाही .या मुळे तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी ज्या ठिकाणी तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि धोका टाळून तुम्ही अधिक परतावा मिळूव शकता .तुम्ही जर तुमच्या गुंतवणुकीवर भक्कम परतावा शोधत असाल तर ,तो मार्ग पोस्ट ऑफिस असून .पोस्ट ऑफिस मधील छोटी बचत योजना तुमच्या साठी अधिक उत्तम पर्याय असेल .याच्यात जोखीम घटक पण कमी आहे ,तसेच परतावा देखील तेवढाच चांगला आहे.तर अशा गुंतवणुकीचे वर्णन करू या ज्यात जोखीम घटक कमी आणि फायदा जास्त असेल ,आपण पोस्ट ऑफिसच्या पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी या विषयी बोलत आहोत .तर या योजनेच्या संबधित महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत .

  • पोस्ट ऑफिस या योजनेंर्गत किमान गुंतवणूक रक्कम १०,००० रुपये इतकी आहे .
  • हि योजना १९ ते ५५ वयोगटातील कुठलाही भारतीय नागरिक घेऊ शकतो .
  • पोस्ट ऑफिस या योजनेत जीवन विम्याचा लाभ पण उपलब्ध आहे .
  • आपण जर या व्यतिरिक्त बोललो तर जास्तीत जास्त रक्कम १० लाख रुपये आहे .
  • प्रीमियमची रक्कम महिन्याने ,तीन महिन्याने ,सहा महिन्याने आणि वार्षिक आधारावर भरली जाऊ शकते .
  • प्रीमियम भरण्यासाठी अतिरिक्त कालावधी ३० दिवसांचा आहे.
  • ३ वर्षानंतर हि पॉलिसि सरेंडर केली जाऊ शकते .
  • पोस्ट ऑफिस या योजनेंर्गत कर्ज घेता येतो पण पॉलिसी खरेदी केल्यानंतर हि सुविधा ४ वर्षांनी च मिळू शकते .
  • या योजनेमध्ये जीवन विम्याचा लाभही उपलब्ध आहे .
  • हि पॉलिसी तुम्ही इंडिया पोस्टमधून घेऊ शकता .
  • यामध्ये ग्राहकांना बोनसची सुविधाही मिळते .त्यानंतर ग्राहकांना १००० रुपयांमागे ६५ रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे .

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची विशेषता काय आहे

इंडिया पोस्ट संरक्षण हि योजना कमी जोखमीच्या गुंतवणुकीचे एक उदाहरण आहे त्यामुळे नफा जास्त मिळू शकतो .या योज्न्र मध्ये सहभागी होण्या साठी तुम्हाला दर महिन्या ला १५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे .हि रक्कम तुम्ही नियमित पणे जमा केल्यावर तुम्हाला भविष्यात ३१ ते ३५ लाख रुपयांचा लाभ मिळेल .ग्राम सुरक्षा योजनेंर्गत वयाची ८० वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला हि रक्कम दिली जाते .जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर हि रक्कम त्या व्यक्त कायदेशीर वारसाकडे जाते .ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्या वर 3 वर्षानंतर ,ग्राहक ती समर्पण करू शकतो ,तसेच ह्या परिस्थितीत त्याला कोणताही फायदा मिळत नाही .

या पॉलीसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि अंतिम घोषित केलेला बोनस १,००० रुपयांसाठी वार्षिक ६० रुपये आहे .

पोस्ट ऑफिस योजनांची काही महत्वापूर्ण माहिती

पोस्ट ऑफिस गुंतवणुकीत अनेक बचत योजनांचा समावेश होतो ज्या उच्च दराने व्याज देतात व कर लाभ पण देतात .आणि स्र्व्वत महत्वाचे म्हणजे भारत सरकारची सर्व हमी असते पोस्ट ऑफिस विविध योजनांसह बचत व्याजदर ,मुख्य वैशिष्ट्ये व फायदे ,ठेवीची वेळ या बद्दल जाणून घेण्यासाठी हि माहिती वाचा .

भारतीय पोस्ट ऑफिस विविध गुंतवणूक दारांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक पर्याय ऑफर करते.सर्व पोस्ट ऑफिस बचत योजना परताव्याची हमी देतात कारण त्यांची भारत सरकार हमी घेतात .तसेच बरेच पोस्ट ऑफिस गुंव्णूक योजना कलम 80 C अंतर्गत कर सवलत आहेत ,म्हणजे १,५०,००० पर्यंत कर सूट ला परवानगी आहे . सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ,सुकन्या समृद्धी योजना (SSY ),राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ,५ वर्षाच्या मुदतीसाठी पोस्ट ऑफिस टाइम डीपॉझिट ,आणि पोस्ट ऑफिस च्या द्वारे ऑफर केलेल्या विविध छोट्या बचत योजनांबद्दल तपशील जाणून घेण्यासाठी वाचा . जेष्ठ नागरिक बचत योजना व आणखी बरेच काही.

पोस्ट ऑफिस टाइम डीपॉझीट ,पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न ,पोस्ट ऑफिस रिकरिंग डपॉझीट , किसान विकास पत्र मध्ये दिलेल्या तिमाहीत गुंतवणूक केल्यावर संपूर्ण कालावधी त्या तिमाहीत दर लॉक इन होईल . बचत योजना तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ( PPF )आणि सुकन्या समृद्धी योजनेसाठी ,सुधारित दर संबंधित तिमाहीत लागू होईल, लागू दर बदलत असतात .

पोस्ट ऑफिस या योजनेंर्गत कर्ज देखील उपलब्ध आहे का ?

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना या योजनेत १५०० रुपयांचा निवेश करून ३५ लाखांपर्यंत लाभ मिळवू शकता, योजनेमध्ये तुम्ही जर गुंतवणूक करणार तर तुम्हाला या योजनेंर्गत चार वर्ष पूर्ण झाल्यावर या योजनेंर्गत तुम्हाला कर्ज सुविधा देण्यात येते . या योजनेच्या संबंधित काही नियम :-

हि व्यवस्था तुम्हाला कर्ज काढण्याची परवानगी देते .

  • पोस्ट ऑफिस हि योजना १९ ते ५५ वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांसाठी खुली आहे .
  • या योजनेचा प्रीमियम मासिक ,त्रेमासिक ,सहामाही किंवा वार्षिक या प्रमाणे भरला जाऊ शकतो .
  • या योजनेची किमान विमा रक्कम रुपये .१०,००० ते रुपये .१० लाखापर्यंत आहे .
  • तुम्ही या योजनेत तीन वर्षाच्या सह्भागानंतरही निवड रद्द करू शकता ,तसेच तुम्हाला या परिस्थितीत फायदा होणार नाही .
  • तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला जातो .

३५ लाख तुम्हाला असे मिळतील

गुंतवणुकीचे बाजारात असे खूप पर्याय आहेत ,ज्यामध्ये जोखीम न घेता नफा चांगला मिळवता येतो .तसेच तुम्हाला जर जास्त नफा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल .अशे बरेच गुंतवणूक दार कमी फायदेशीर परंतु सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात .तुम्ही पण कमी जोखमीचा नफा किंवा गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या खास योजने बद्दल सांगत आहोत .तुम्ही यामध्ये कमी जोखीम घेऊन जास्त नफा मिळवू शकता .

तुम्ही जर वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत हि योजना चालू ठेवली तर तुम्हाला दर महिन्याला १,४६३ रुपये आणि ६० वर्षापर्यंत दर महिन्याला तुम्हाला १,४११ रुपये द्यावे लागतील जर तुमचा प्रीमियम चुकल्यास ,तुम्ही टो ३० दिवसांच्या आत जमा करू शकता ,तुम्ही जर या योजनेच्या परताव्या वर नजर टाकली तर गुंतवणूक दाराला ५५ वर्षाच्या गुंतवणुकीवर ३१.६० लाख रुपये ,इतका व ५८ वर्षाच्या गुंतवणुकीवर ३३. ४० लाख रुपये आणि ६० वर्षाच्या गुंतवणुकीवर ४३.६० लाख रुपये परतावा लाभ मिळेल .

पोस्ट ऑफिस योजनांचे फायदे

देशाची पोस्टल श्रुख्नला भारतीय पोस्ट द्वारे नियंत्रित केली जाते व गुंतवणूक दारांसाठी अनेक प्रकारचे ठेवी मार्ग देखील प्रदान करते ,या योजना प्रामुख्याने गुंतवणुकीचा मार्ग प्रधान करण्यसाठी आणि नागरिकांना बचतीची शिस्त लावण्यासाठी सुरु करण्यात आल्या आहेत

गुंतवणुकीची प्रक्रिया :- पोस्ट ऑफिस बचत योजना मध्ये किमान कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया आसते जि उलब्ध बचत योजना पेकी कोणत्याही लाभा साठी सुलभ आणि जलद नोदणी सूचित करते

अधिक माहिती साठी पोस्ट ऑफिस च्या official website visit करा

माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

सुकन्या समृद्धी योजनेची मराठी मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी click करा

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

Follow Social Media Page