Maharashtra Kishori Shakti Yojana In Marathi 2024| किशोरी शक्ती योजना २०२४: संपूर्ण महिती
Maharashtra Kishori Shakti Yojana In Marathi 2024 Maharashtra Kishori Shakti Yojana In Marathi 2024 :- आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर महिलांना त्यांचे हक्क मिळावेत या साठी विविध कायदे करण्यात आले. महिला पुरुषांच्या बरोबरीने संधी देण्यासाठी शासना ने विविध योजना राबविल्या आहेत.स्रियांना संधी मिळत असल्याने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तसेच महिला आता घरातले काम … Read more