Maharashtra Namo Shetkari Yojana 2024
Maharashtra Namo Shetkari Yojana 2024|नमो शेतकरी योजना संपूर्ण माहिती मराठी :- नमो शेतकरी योजना पहिल्या हफ्त्याची घोषणा संपूर्ण माहिती मराठी मध्ये व नमो शेतकरी योजना पहिल्या हफ्त्याची घोषणा लाभार्थी लिस्ट खालील माहिती वाचा.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे .महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजना पहिल्या हफ्त्याची घोषणा केली असून लवकरच २००० रुपये चा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे . या योजनेसाठी सरकार ने १,७२० कोटी रुपयंचा निधी मंजूर केला आहे राज्य सरकार च्या या निर्णयामुळे प्रत्यक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकार कडून वर्षाला ६ हजार रुपय मिळणार आहेत . केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळून एकूण १२०० हजार रुपय प्रति वर्ष मिळणार आहेत.अर्थविषयक ठराव मांडताना उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तिवर महारष्ट्र सरकारने सुरु केलेल्या नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्याला राज्ये मंत्रिमंडळाने १० ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे जर तुम्ही नोमो शेतकरी महासन्मान योज्नेआंतर्गत अर्ज केला असेल आणि नमो शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्याची वाट पहात असाल तर त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण लवकरच सरकार या योजनेतील पहिल्या हफ्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करणार आहे. शेतकर्यांना पाठवले जाईल . या योजनेंतर्गत महराष्ट्र शासनाकडून पात्र शेतकऱ्यांसाठी बँक खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातील घोषणा सबंधित माहिती देणार आहेत. या साठी आपल्याला हा लेख सविस्तर वाचवा लागेल.

नमो शेतकरी योजना पहिल्या हफ्त्याची घोषणा
महाराष्ट्र राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पांच्या स्रोत वाढवण्यासाठी महारष्ट्र शासनाने महाराष्ट्र नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकर्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी ६००० हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे हि आर्थिक सहाय्य रक्कम प्रत्यक वर्षी २००० रुपये प्रति हफ्ता दराने तीन हफ्त्यानाम्ध्ये लाभार्त्याना दिली जाणार आहे पपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या दर्तीवर हि योजना सुरु करण्यात आली आहे शेतकर्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण वर्षाला १२००० रुपये मिळणार आहेत.
महारष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे २००० रुपये चा पहिला हफ्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार .ज्या साठी महारष्ट्र शासनाने पहिला हफ्ता पाठवण्याची पूर्ण तयारी केली आहे . राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हफ्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे नमो शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकर्यांना लवकरच पहिल्या हफ्ताचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र नमो शेतकरी योजना लाभ :
- महाराष्ट्र राज्य अंतर्गत या योजनेचा लाभ सर्व जातीतील व सर्व धर्मातील शेतकऱ्यांसाठी आहे .
- नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेअंतर्गत हफ्ता थेट शेतकरी लाभार्त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील एक कोटी हून अधिक शेतकरी बांधवाना या योजनेचा लाभ मिळणार आहे .
- योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तिथीत नक्कीच बद्दल होईल व या योजनेचा लाभ भेटेल .
- नमो शेतकरी महा सन्मान या योजनेअंतर्गत दरवर्षी ६००० रुपये दिले जातील .
Maharashtra Namo Shetkari Yojana 2024 वैशिष्ट्ये
- पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 10 ऑक्टोबर 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे.
- 2000 रुपयांचा पहिला हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
- नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1,720 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- पहिल्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पूर्ण तयारी केली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील सुमारे 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेद्वारे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
- नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
- अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लागू केली आहे.
Maharashtra Namo Shetkari Yojana 2024 : पात्रता
- अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
- या योजनेअंतर्गत फक्त जमीनधारक शेतकरीच अर्ज करू शकतात.
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणीकृत असावा. त्यानंतरच तो या योजनेसाठी असेल.
- या योजनेसाठी फक्त राज्यातील शेतकरीच पात्र असतील.
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी, उमेदवार मूळचा महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे.
- राज्यातील सर्व लहान शेतकरी या योजने साठी पात्र रहातील
Maharashtra Namo Shetkari Yojana 2024 अर्ज कसा करावा
या योजनेच्या अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ अदयाप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही अशा परिस्थितीत वेबसाइडद्वारे अर्ज करण्यास सक्षम असणार, जर अर्ज प्रक्रिया ऑफलाईन प्रक्रियेत ठेवलेली असेल, तर अशा परिस्थितीत आपण लाभ घेण्यासाठी अर्ज करू करू शकता. या योजनेचे पीएम किसान मार्फत सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारे सर्व शेतकरी पण या योजनेसाठी पात्र असणार.
नमो शेतकरी योजना या योजनेबाबत असे काही सांगण्यात आलेले आहे कि, महा निधी योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेला शेतकरी पण या योजनेसाठी पात्र आहे. मात्र शासनाने अर्जदाराबाबत जाहीर केलेली महत्वाची माहिती सर्वांसाठी महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेबाबत कुठलीही नवीन अपडेट जाहीर केली कि आम्ही तुम्हाला या आमच्या वेबसाईट वर नक्कीच कळवणार.
नमो शेतकरी योजना २०२४ | पहिला हप्ता ऑनलाईन कसा तपासायचा?
जर तुम्ही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत अर्ज केलेला असेल.तुम्हाला जर जाणून घ्यायचे आहे कि पहिल्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्या मध्ये पाठवली जाणार कि नाही.रक्कम बँक खात्यात पाठवली जाणार कि नाही यासाठी तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करू शकतात. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता बघण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे.याचा अवलंब करून तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज पणे चेक करू शकता.
- सर्वात पहिले तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जाव लागणार.
- यानंतर वेबसाईट चे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
- वेबसाईट च्या होम पेज वर, तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागणार.
- तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघणार.
- आता तुम्हाला या पेजवर आवश्यक असलेली माहिती निवडावी लागेल जसे कि जिल्हा, गाव इ.
- यानंतर तुम्हाला दिलेला कैप्चा कोड टाकावा लागणार आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही क्लिक करताच नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची यादी तुमच्या समोर येणार.
- आता तुम्ही तुमचे नाव या यादीत बघू शकता.
- जर तुमचे नाव या यादीत समाविष्ट असेल तर योजनेचा पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यावर पाठवला जाणार.
महाराष्ट्र नमो शेतकरी योजना २०२४ : आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पत्याचा पुरावा
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- किसान कार्ड
- जमिनीशी संबधित कागदपत्रे
Maharashtra Namo Shetkari Yojana : Highlights
योजना | महाराष्ट्र नमो शेतकरी योजना पहिला हप्ता |
द्वारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
आधिकारिक वेबसाईट | krishi.maharashtra.gov.in / |
लाभार्थी | राज्यातील सीमांत शेतकरी |
लाभ | ६००० /- दरवर्षी |
आवेदन प्रक्रिया | ऑनलाईन |
नमो शेतकरी योजना पहिल्या हप्त्याची तारीख | ऑक्टोबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात |
पहिला हप्ता | २००० रुपये |
उद्देश | लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
वर्ष | २०२४ |
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२४ : महत्वपूर्ण माहिती
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही योजना अत्यंत उपयुक्त आहे जी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा आपल्या नागरिकांच्या फायद्यासाठी स्थापन केलेली असून.हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये येणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शेतकर्यांना मदत करणार आहे. केंद्र आणि राज्य शासन या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देणार आहेत.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना: शेतकरी बांधवांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या योजना राबवीत आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी बांधवांसाठी अनेक महत्वाच्या योजना सुरु केलेल्या आहेत. महाराष्ट्रात राहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरु करण्यात आलेली आहे. असेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षभर ६ हजार रुपये दिले जात आहेत. त्याच प्रमाणे या योजनेंतर्गत पण शेतकरी बांधवांना ६ हजार रुपये देण्यात येतील.
महाराष्ट्र नमो शेतकरी योजना २०२४ : निष्कर्ष
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ज्यासाठी महाराष्ट्र सरकाने पहिला हप्ता पाठवण्याची पूर्ण तयारी केली असून. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ ,७२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजने अंतर्गत अर्ज केले होते. त्यांना लवकरच २००० रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्या मध्ये जाणार. या योजने अंर्तगत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना च पहिला हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
Maharashtra Namo Shetkari Yojana 2024: विचारले जाणारे प्रश्न
१) नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी शासनाने किती निधी मंजूर केला आहे?
– या योजने अंतर्गत शेतकऱ्याना पहिला हप्ता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ ,७२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
२) नमो शेतकरी योजने अंतर्गत पहिला हप्ता देण्यास मान्यता केव्हा मिळाली?
-नमो शेतकरी योजने अंतर्गत पहिला हप्ता देण्यास १० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
३) नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती रक्कम हस्तांरित केली जाईल?
-नमो शेतकरी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यात २००० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांरित केली जाणार.
४) नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकर्यांना दरवर्षी किती रक्कम दिली जाईल?
-नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये दिले जाणार आहेत.
अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
Follow Social Media Page