सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना| Surakshit Mtaritva Ashwasan Yojana २०२४

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना २०२४ मराठी मध्ये माहिती :- सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना माता व मुलांच्या कल्याना साठी भारत सरकार ने एक म्हत्वाचे पाहुल उचले आहे. निरोगी स्त्री हि निरोगी गतिमान आणि प्रगतीशील राष्ट्राची आधार शीला बनते. भारत सरकार ने माता मृतूयु चे प्रमाण (MMR) १९९० मध्य प्रति लाख ५५६ वरून २०१६ ते २०१८ मध्य ११३ प्रति लाख जिवंत जन्मा पर्यंत ४५% च्या जागतिक घसरणीच्या तुलनेत ८०% ची घट मध्य लक्षणीय प्रगती केली आहे .

भारत देश सद्या २०३० पर्यंत ७०% च्या खली (MMR) चे शाश्वत विकास लक्ष 3 घटण्याच्या मार्गावर आहे सुरक्षित गर्भ्दारणा बाळा चा जन्म आणि प्रस्तुती नतर चा कालावधी हा महिलांच्या काळजीचा सातत्यपूर्ण माता आणि नवजात शिशु चे परिणाम साध्य करण्यासाठी म्हत्वाचे टप्पे आहेत त्यांचा दीर्घ काळा पर्यंत मुले व माता कुटुंबाच्या यांच्या भविष्यावर प्रभाव पडतो सामाजिक आर्थिक द्रुष्ट्या मागासलेलं राज्य ज्यांना (EAG) राज्य म्हणून समबोधले जाते गेल्या दशकात (MMR) मध्ये सर्वाधिक घसरण नोदावली गेली आहे

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह विविध राज्यांचे आरोग्य मंत्री आणि माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ओक्टोम्बर २०१९ या दिवशी सुरक्षित मातृत्व अश्वासन सुमन योजना सुरु केली आहे . या योजने अंतर्गत गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या जीविताच्या सुरक्षे साठी शासना कडून आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे. या मातृत्व आश्वासन सुमन योजनेच्या माध्य्मातून भारत सरकार ने माता आणि नवजात बालकांचे मृत्यू थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत .

Surakshit Mtaritva Ashwasan Suman Yojana

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना| Surakshit Mtaritva Ashwasan Yojana २०२४

Visit Official Website Click

Surakshit Mtaritva Ashwasan Suman Yojana मराठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ने सुरु केलेल्या मातृत्व लाभ उपाकर्म आहे. हा कार्यक्रम गर्भवती महिला आणि नवजात बालकांना सवस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रधान करतो या योजने अंतर्गत गर्भवती महिला आजारी नवजात बालक आणि मातांना बलात्पणा नंतर सहा महिना पर्यंत विनामुल्य सेवा मिळते . त्यांना दर्जेदार रुग्णालय आणि व्यवसायका कडून उपचार मिळतो (PMSMA) कार्य्क्रम पहिल्या मासिकात चार प्रस्तुती पूर्व तपसणी आणि प्रधान मंत्री सुरक्षा मातृत्व अभियानांतर्गत तपासणी ला परवानगी देतो.प्रिय वाचक मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना शी संबंधित सर्व माहिती देणार आहोत .

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजनेंर्गत उपलब्ध सेवा

  • या योजनेत प्रसूतीपूर्व कोणतीही प्रकारची वैद्यकिय तपासणी केली जाते .ते पण मोफत असेल .ज्या काही रुग्णालयात तपासण्या केल्या जातील ,त्या सर्व मोफत केल्या जातील .तपास आणि वैद्यकीय चाचण्या वरही खूप खर्च येतो .त्यामुळे महिला ह्या तपासण्या करत नाहीत पण आता सरकार ने या सर्वांसाठी पैसे देतील जेणेकरून मुलांची व महिला स्वताची तपासणी वेळेवर होऊ शकेल .
  • या योजेनेमुळे गर्भवती महिलांची सुरक्षित बाळंतपण करणे हि आता सरकारची जबाबदारी आहे .जर बाळंतपण नॉर्मल किंवा ऑपरेशन ने असेल तर सरकार दोन्ही बाबतीत खर्च उचलणार .
  • मोफत तपासणीमुळे बालकाच्या आरोग्याची माहिती कायम उपलब्ध असेल व या मुळे माता निरोगी बाळा जन्म देऊ शकेल .
  • बाळंतपणा नंतर ६ महिन्या पर्यंत माता आणि बालकाच्या औषधांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे .या मुळे सर्व महिलांना पूर्ण मदत होईल .
  • सरकार आता पी एम सुमन योजनेत महिलांना सुरक्षित प्रसूतीची हमी देणार आणि प्रकारे आपला देश आरोग्य सुविधा असलेल्या देशात सामील होऊ शकेल.

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना उद्धीष्टये

  • सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना केंद्र सरकार ने सुरु केली आहे
  • किमान चार प्रसूती पूर्व तपासण्या
  • नवजात बालके ,गरोदर माता आणि प्रसुतीच्या ६ महिन्या पर्यतच्या महिलांना या योजनेच्या मार्फत अनेक मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल .
  • सार्वजनिक आरोग्य सुविधेला भेट देणाऱ्या सर्व माता व नवजात बालकांना कोणताही खर्च न करता त्यांना सन्माननीय आणि दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ प्रदान करणे .हे या योजनेचे उदिष्टे आहेत .
  • १० ऑक्टोबर २०१९ या दिवशी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या १३ व्या परिषदेच्या दरम्यान हि योजना सुरु करण्यात आली.
  • हा उपक्रम नवजात शिशु आणि महिला (माता )यांच्या आरोग्य सेवेच्या खात्रीशीर वितरणा वर लक्ष केंद्रित करतो आणि त्यामध्ये मोफत दर्जेदार सेवांचा समावेश होतो ,हि सेवा नाकारण्यासाठी शून्य सहनशीलता प्रतिष्टा ,भावना ,निवडी , महिलांची स्वायत्तता आणि प्राधान्ये या सर्वांचा आदर करण्याबरोबरच गुंतागुंती चे महत्वाचे व्यवस्थापन .
  • ६ गृह -आधारित नवजात काळजीसाठी भेट .
  • सार्वजनिक आरोग्य सुविधांना मोफत सेवांसाठी अनेक भेट देणारे लाभार्थी पात्र आहेत .
  • प्रसूती पूर्व किमान चार तपासण्या
  • लोह फॉलिक एसिड पूरक
  • एक तपासणी पहिल्या
  • सर्वसमावेशक ANC पेकेज चे काही घटक
  • टीटनस -डीप्थीरिया इंजेक्शन

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजने ची माहिती

सुरक्षित मातृत्व या योजनेंर्गत गर्भवती महिलांना बालकाच्या जन्मानंतर ६ महिन्या पर्यंत आरोग्य सुविधा मोफत देण्यात येणार आहे व तसेच जन्म झालेल्या आजारी नवजात बालकांवर हि उपचार केले जाणार आहेत .या योजनेचे लाभ , पात्रता ,सुविधा ,आणि प्रक्रिया यांची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

  • शून्य डोस लसीकरण
  • मोफत सुविधा
  • बालकाचे जन्म नोदणी प्रमाण पत्र
  • बाळंतपणा च्या वेळी रुग्णालयात मोफत वाहतुकीची सुविधा
  • मातृत्वाच्या गुंतागुंतीची व्यवस्थापन व मोफत ओळख
  • बालक आणि मातेसाठी सुरक्षित मातृत्व पुस्तिका आणि सुरक्षा कार्ड
  • आजारी नवजात बालकांवर मोफत उपचार
  • स्तनपानासाठी लवकर समर्थन आणि दिक्षा
  • एच आयव्ही ,एच बीव्ही आणि सिफिलीसचे माते पासून बालकांमध्ये संक्रमनाचे निर्मुलन
  • अनेक प्रकारच्या योजनेंर्गत काही अटींवर रोख हस्तांतर व थेट लाभ हस्तांतर
  • मातेच्या सामान्य आरोग्याचे मुल्याकन करण्यासाठी मदत किमान ४ प्रसव पूर्वी काळजी साठी (ANC ) तपासणी आणि मातेला रुग्णालयातून डीस्चार्ज भेटल्यानंतर २४ तासांच्या आधी पहिल्या गृह भेटी सह किमान ६ होम बेस्ट न्यू बोर्न केअर भेटी .
  • प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली
  • प्रसूती नंतर रुग्णालय ते घरा पर्यत वाहतूक सुविधा
  • बालकाच्या जन्मानंतर पहिल्या १२ महिन्यात अनपेक्षित आणि परत येऊ घालणाऱ्या गर्भधारणा टाळण्यासाठी बांळात पणा नंतरचे परिवार नियोजन

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजनेचे महत्वाचे काही मुद्दे

  • महिला गरोदर राहिल्यानंतर ६ महिन्या पासून ते बालकाच्या जन्मानंतर पण ६ महिन्या पर्यंत औषधे ,मोफत उपचार व काही आरोग्य बाबत सेवा सरकारकडून दिल्या जातील .
  • सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजनेंतर्गत गरोदर महिलांच्या ४ वेळा तपासणीचा मोफत खर्च सरकार उचलणार आहे .
  • सुरक्षित मातृत्व हि योजना संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेली आहे .योजना सुरु करण्याची सर्व जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे .
  • प्रसूती पूर्वी पासून ते प्रसूतीनंतर पण महिला या योजनेच्या लाभार्थी असतील .
  • आरोग्य सुविधा महिलांना २४ तासात उपलब्ध करून दिली जाईल .
  • या योजनेंर्गत महिलांना सुरक्षित बाळंतपणाची हमी दिली जाते .
  • केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते १० ऑक्टोबर २०१९ या दिवशी हि योजना सुरु करण्यात आली आहे .
  • महिला व जन्म झालेल्या बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे .

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजने साठी लागणारे कागदपत्र

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना साठी लागणारे महत्वाचे कागदपत्र खालील प्रमाणे दिले आहेत

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • अर्जदार महिला भारताची कायम रहिवासी असणे आवश्यक आहे .
  • बँक खाते विवरण
  • या योजनेंर्गत फक्त अल्प उत्पन्न गटातील च परिवार अर्ज करू शकतात .
  • उत्पन्न चा दाखला
  • राहत्या ठिकाणचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजनेचे लाभ

किमान एक तपसणी आयर्न फॉंलिक असिड सप्लीमैंट टिटॅनस डिप्थीरिया इंजेक्शन आणि सर्व सामाव्य्श्क ANC पॅकेजचे काही घटक आणि प्रधान मंत्री सुरक्षा अभियान ( प्रधान मंत्री सुरक्षा मातृत्व योजना २०२० ) अंतर्गत सहा गृह आधारित नवजात बालकांची काळजी

  • गर्भवती महिलांना आधी सहा महिने पूर्ण उपचार दिले जातील पहिल्या तिमाही तपसणी केली जाणार
  • तसेच गर्भवती महिलांना कोणताही आजार होऊ नये यासाठी टिटॅनस  डिप्थीरिया हि लस महिलांना दिली जाणार आहे
  • सुरक्षित मातृत्व योजना अंतर्गत किमान चार प्रस्तुती तपासण्या केल्या जातील व त्याचा सर्व खर्च सरकार देईल
  • या योजने अंतर्गत आयर्न फॉंलिक असिड सप्लीमैंटशन करावे लागणार असून याची सर्व जबाबदारी रुग्णालयाची असेल
  • सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना २०२३ अंतर्गत गर्भवती महिलांना त्यांचे घर ते रूग्णालया पर्यंत मोफत वहातुक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे
  • बलात्पणा नंतर सहा महिन्या पर्यंत बालकांना व मातेला आरोग्य विषयक लाभ मोफत दिले जातील
  • महिलांच्या गरोदरपनात होणार्या गुंतागुंतीमुळे सी-सेक्शनची  मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

ज्या महिलांना सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजने अंतर्गत अर्जाची प्रक्रिया online पद्धतीने पूर्ण करयची असेल त्यांना आता काही काळ प्रतीक्षा कराव लागणार आहे सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजनेशि संबंधित नोदणी प्रक्रिया आजून सुरु झालेली नाही या वेळी हि योजना केवळ पंत प्रधान यांनी घोषित केली असून कोणत्याही सरकारी विभागाद्वारे सुमन योजनेशि संबंधित माहिती Update आल्यावर आम्ही तुम्हला या लेखा खाली Update करू या शिवाय तुम्ही या योजने साठी प्रधान मंत्री सुरक्षा मातृत्व आश्वासन सुमन योजने मध्ये Offline जवळच्या सरकारी रुगणालयात जाऊन १ रुपये चे स्लीप बनून अर्ज करू शकता .

Offline अर्ज कसा करावा

सुरक्षित मातृत्व सुमन योजना Offline अर्ज लागू करण्यासाठी गरोधर महिलांना त्यांच्या जवळच्या गावात किवा शहरातील रुग्णालय आरोग्य केंद्र किवा त्यांच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन स्वताची नोदणी करावी लागेल. महिलांना नोदणी नंतर रुग्णालया कडून सुमन हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे व त्यानंतर सुमन योजनेतील सर्व सेवा आणि लाभ महिलांना उपलब्ध करून दिले जातील.

अधिक माहिती साठी अधिकृत Website ला Visit करा click

माझीकन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यसाठी येथे Click करा

सुकन्या समृद्धी योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा

Follow Social Media Page