Majhikanya Bhagyashree Yojana 2024
Majhikanya bhagyashree Yojana|Yojana in Marathi| : महराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी व आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी १ एप्रिल २०१६ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्या मध्ये शुभारंभ केला आहे, हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्रय रेषे खालील कुटुंबात जन्माला येणाऱ्या २ मुलीसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच दारीद्रेय रेषे खालील (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी हि योजना काही प्रमाणात लाभदायक आहे . शासनाच्या वित्त विभागाने सुचविल्या प्रमाणे १ एप्रिल २०१६ पासून चालू करण्यात आली आहे .माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये बद्दल करून शासणाच्या निर्णया नुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन ७.५० लाख रुपय पर्यंत आहे अशा सर्व समाजातीतील नागीरीकांसाठी हा नियम लागू करण्यात आलेले आहे .
याच प्रमाणे केंद्र सरकार ने बेटी बचाव बेटी पाढाव हि योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु करण्यात आलेली आहे ज्या जील्हामध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे अशा जिल्यानामध्ये हि योजना लागू करण्यात आली आहे सदर योजनेच्या भारतातील १०० जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे या नंतर सुकन्या साम्रिधी योजनेचे लाभ कायम ठेऊन माझी कन्या भाग्यश्री हि योजना सुधारित दिनाक १ ऑगास्त २०१७ पासून सुरु करण्यात आली वाचक मित्रानो या लेखामध्ये योजने बद्दल ठळक माहिती व आवश्यक माहिती आपण पाहणार आहोत
माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी संपूर्ण माहिती २०२४ :-
महाराष्ट्र शासन ने मुलीच्या शिक्षणासाठी मुलीना प्रोत्साहन देण्यासाठी त्याच बरोबर मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी या साठी १ एप्रिल २०१६ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला आहे हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्रय रेषे खालील जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनाचा मुलींसाठी लाभ मिळणार आहे त्याच प्रमाणे दारिद्रय रेषे वरील येणाऱ्या घरातील (APL) जन्माला येणाऱ्या मुलींसाठी या योजनेचा काही प्रमाणात लाभ मिळणार आहे सरकारच्या वित्त विभागाच्या सुचविल्या प्रमाणे १ एप्रिल २०१६ लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये बद्दल करून सरकारच्या नियमा नुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री हि सुदारीत योजना दिनाक १ ऑगास्त २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५० लाख रुपय असेल अशा समजतील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
Majhikanya Bhagyashree Yojana 2024

Majhikanya Bhagyashree Yojana 2024 |माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम
- या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कार्त्यावेळी आई ने किवा वडिलांनी कुटुंब नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीचे वडील महारष्ट्रचे कायम रहिवासी असणे गरजेचे आहे , या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करताना मुलीचे जन्म दाखला प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
- सुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री या योजने मध्ये समविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या नियम आणि अठी या माझी कन्या भाग्यश्री योजनेला लागू रहातील तसेच सुकन्या योजने मध्ये मुलीना माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये समविष्ट कण्यात आलेले आहे .
- या योजने मध्ये दुसया बालात्पानाच्या वेळेस जर जन्माला जुळ्या मुली आल्या तर त्या दोघीहि या योजनेस पात्र रहातील .
- या योजनेचा अंतर्गत १८ वर्षांनी मिळनारे Deposit केलेली मूळ रकम आणि त्यावर मिळणारा व्य्जाची रक्कम प्राफ्त करण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असले पाहिजे . तसेच मुलगी कमीत कमी १० वि पास असणे गरजेचे आहे . व मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे .
- माझी कन्याया भाग्यश्री योजने मध्ये दोन प्रकार मध्ये योजनेचा लाभ मिळवता येतो. पहिल्या मुलीच्या जन्मांतर कुटुंबामध्ये आई ने किवा पालकाने कुटुंब नियोजन करणे व तसेच दुसर्या प्रकारामध्ये दोन मुलींच्या जन्म नंतर कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे .
- हि योजना दरिद्रे रेषे खालील (BPL) व दरिद्रे रेषे वरील (APL) कुटुंबात जन्मा ला आल्येल्या दोन मुलीला लागू असेल व तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन ७ लाख ५० हजार रुपये च्या आत असले पाहिजे . एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतलेले असेल तर त्या मुलीला कुटुंबाची पहिली मुलगी मानून या योजनेचा लाभ तिला भेटेल. तसेच बाल्गृहाथिल अनाथ मुलीसाठी हि योजना लागू असेल
- ज्या लाभार्थींचे खाते जंणधन योजने अंतर्गत असेल तर त्यांना जणधन योजने अंतर्गत असलेल लाभ अपोआप मिळू शकतात. हि योजना आधार सोबत जोडण्यात येईल . या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी १० वि उतीर्ण नसल्वयास किव मुलीचा लग्न झाल्यास या योजनेचा लाभ तिच्या पालकांना घेता येणार नाही व मुलीच्या नावाने बँक खात्यामध्ये असणारी जि रक्कम महाराष्ट्र शासणाच्या नावाने असणार्या खात्यामध्ये जमा होईल
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना १ ऑगस्ट २०१७ पासून लागू करण्यात आलेली आहे .ज्या कुटुंबा मध्य ०१ ऑगस्ट २०१७ पूर्वी एक मुलगी आहे व तारिक १ ऑगस्ट २०१७ नंतर दुसर्या मुलीचा जन्म झाल्यास त्या नंतर आईने किवा पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यावर फक्त दुसर्या मुलीला २५ हजार रुपय इतका योजनेचा लाभ घेता येईल. ज्या कुटुंबां मध्ये पाहिलं आपत्य मुलगी असेल आणि दुसरी पण मुलगीच जन्माला आल्यास तिला हा लाभ घेता येईल . जर त्या नंतर पण तिसर्य आपत्य जन्माला आल्यास त्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही, व तिसरे आपत्य झाल्यानतर पहिल्या आंनी दुसर्या आपत्यांचे लाभ बंद होतील .
- माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ सुधारित योजनेचा लाभ ०१ ऑगस्ट २०१७ जन्माला आलेल्या व तसेच त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीना हा लाभ घेता येईल , परंतु ज्या कुटुंबा मध्य एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल अश्या कुटुंबाना माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
- माझी कन्या भाग्यश्री या योजने अंतर्गत जर एखाद्या कुटुंबातील मुलीचा मृतीयू नेसर्गिक कारणाने झाला तर मुलीच्या नावाने गुंतवण्यात आलेली ठेवी ची रक्कम ठराविक वेळ संपल्या नंतर मुलीच्या पालकांना देण्यात येईल. ज्या कुटुंबाला पहिल्या मुलीच्या जन्म नंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी एका वर्षच्या आत कुटुंब नियोजन करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित शासनाच्या अधिकार्याकडे अर्जासोबत सादर करणे गरजेचे आहे . तसेच ज्यांनी दोन मुलीनंतर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन शश्राक्रिया केलेली आहे तर ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र रहातील.
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र राज्य ( लाभ )
महाराष्ट्र राज्यामध्ये सुरवातील असलेल्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन नवीन सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना महारष्ट्र राज्यात सुरु करण्यात आलेली आहे , तसेच या योजनेचा अंतर्गत लाभार्त्याना अधिक लाभ देण्यात येतील हि योजना संपूर्ण महारष्ट्र राज्यात राबवली जाणार आहे . माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत दोन प्रकारच्या लाभार्त्याना लाभ घेता येईल
- पहिला लाभार्ती प्रकारामध्ये कटुंबात एक मुलगी आहे व मात्याने व पित्याने कुटुंब नियोजन केलेलं आहे.
- लाभार्ती प्रकार दुसर्या मध्ये कुटुंबात एक मुलगी आहे आणि मातेने दुसर्या मुलीनतर कुटुंब नियोजन शास्राक्रिया केलेली आहे अशा परीस्तीतीत दोनी मुलीना योजनेचा लाभ घेता येईल पण ज्या कुटुंबा मध्ये एक मुलगा असेल व एक मुलगी असेल अशी अपत्य असतील त्या कुटुंबाला माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
- माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित दिनांक ०१ ऑगस्ट २०१७ पासून नवीन निर्णयानुसार ज्या कटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपय पर्यंत असेल अश्या समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आलेले आहे
माझीकन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ पुढील प्रमाणे
- परिवारा मध्ये पहिल्या मुलीनतर मात्याने किवा पित्याने कुटुंब नियोजन शश्राक्रिया केल्यावर शासनाकडून मिळणारे जे अनुदानाची रक्कम ५००००/ रुपये राष्ट्रीयकृत बँकेत मुद्दत ठेव या योजनेत गुंतवण्यात येईल.
- जर पुढे परत मुद्दल ५००००/ रुपेये मुद्दत ठेवी गुंतवणुक करून सहा वर्षा साठी देये असलेले फक्त व्याज वयाच्या १२ व्या वर्षी काढता येणार .
- जर बँकेमध्ये मुलीच्या नावाने मुद्दत ठेव गुंतवलेले ५००००/ रुपये रक्कमे वर ६ वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला तिच्या वयाच्या ६ व्हा वर्षी काढता येणार
- या नंतर जर पुढे पुन्हा ५००००/ रुपये मुदत ठेवी गुंतवणुक करून ६ वर्षा साठी देय असलेले व्याज आणि मुद्दल दोन्ही रक्कम मुलीच्या वयाच्या १८ वय वर्षी काढता येईल
- परिवारामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर मातेने किवा पित्याने कुटुंब नियोजन शश्राक्रिया केली असेल तर तसे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच ५००००/ रुपये इतकी रक्कम मुलीच्या नावाने जमा केली जाईल आणि व बँक मध्ये मुद्दत ठेवी मध्ये जमा केलेल्या रक्कम मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला देण्यात येईल .
- परिवारामध्ये दोन मुलींच्या जन्मानंतर मातेने किवा पित्याने परिवार नियोजन शश्राक्रिया केल्यावर सरकारकडून देण्यात येणारी अनुदानाची रक्कम पाहिल्या व दुसर्या मुलीच्या नावाने परतेकी २५०००/ रुपये या प्रमाणे दोनी मुलींच्या नावाने ५००००/ रुपये इतकी रक्कम बँकेत मुद्दत ठेव योजने मध्ये गुंतविण्यास येईल .
- व त्यानंतर बँकेत मुलीच्या नावे मुद्दत ठेवीत गुंतविलेले २५०००/ रुपये रक्कमे वर ६ वर्षात देण्यात येणारे फक्त व्याज मुलीला तिच्या वयाच्या ६ व्हा वर्षी काढता येईल .
- त्यानंतर परत २५०००/ रुपये मुदत ठेवीत गुंतवणुक करून ६ वर्षासाठी देय असलेले व्याज आणि मुद्दल दोन्ही रक्कम तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी मुलीला काढता येणार .
माझी कन्या भाग्यश्री योजना या साठी लागणारे कागदपत्र पुढीलप्रमाणे ( Documents)
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पासपोर्ट Size फोटो
- मुलीचा जन्म दाखला
- मुलीचे व मातेचे बँक पासबुक
- मुलीचे पालक महाराष्ट्रचे कायम रहिवासी असले पाहिजे. पालकाचे अधिकृत रहिवासी दाखला असणे आव्श्यक आहे
- या योजनेसाठी अर्ज करताना लाभार्तीच्या परिवारात दोन मुलींच्या नंतर कुटुंब नियोजन शश्राक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र सादर करणे .
- मिळकत प्रमाणपत्र
- लाभार्ती परिवाराने या योजने साठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शाश्राक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
- BPL श्रेणी रेशन कार्ड.
- अर्जदाराचा मोबाईल नंबर .
सुकन्या समृद्धी योजनेंची मराठी मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
Follow Social Media Page