Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025| शासन आपल्या दारी योजना

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025| शासन आपल्या दारी योजना : एकाच छताखाली नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ देणार शासन. नागरिकांसाठी सरकार नवनवीन कल्याणकारी योजना सुरु करत असतात. असे काही नागरिक आहेत त्यांना ह्या सुविधांबद्दल माहिती नाही. आणि या अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ त्यांना भेटत नाही. हा सर्व विचार करून महाराष्ट्र शासन आपल्या दारी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ह्या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. शासन आपल्या दारी योजना ही एक महाराष्ट्राची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता येणार.

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या फायद्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत असते परंतु बऱ्याच नागरिकांना या योजनांची माहिती नसते तर बऱ्याचदा नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी  सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात व अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा पण वाया जात असतो. व योजनांचा लाभ देखील त्यांना मिळत नाही त्यामुळे शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 शासन आपल्या दारी योजना

या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बाल विकास, भूमिअभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.यामध्ये शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र मतदारनोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंबकल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाहनोंदणी,कुपोषित बालकांची तपासणी, जमीनमोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, कृषी अवजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनावरांची तपासणी शिबिर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सरकारी योजनांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सरकारच्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ सहज उपलब्ध करून देणे हा शासन दरबारी आपला सर्वात मोठा उद्देश आहे. जिल्हा प्रशासनासाठी ७५००० स्थानिकांना याचा लाभ आपल्याला कररन द्यायचा आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ७५ हजार रहिवाशीना लाभार्थी सूचना मुख्यमंत्री एकनाथ प्रोत्साहन यांच्याकडून देण्यात आली. या अभियाना अंतर्गत शिबीर कृषी, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, कौशल्य विकास, शालेय, इ. विभागांना निधी खर्च करण्याची मुभा जिल्हा शिक्षण देण्यात आली आहे.

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : हायलाईट

योजना शासन आपल्या दारी
द्वारा सुरु महाराष्ट्र शासन
उद्देश सरकारच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवणे
लाभार्थी महाराष्ट्रातील नागरिक
लाभ नागरिकांचा सामाजिक विकास करणे
अधिकृत वेबसाईट https://dgipr.maharashtra.gov.in /
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन /ऑनलाईन

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र शासनाद्वारे शासन आपल्या दारी योजना ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात सातारा जिल्ह्या पासून झाली आहे.
  • या योजने अंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
  • एकाच पोर्टल वर नागरिकांना विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरु केली आहे.
  • सुमारे ५,४५७ कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या योजने अंतर्गत झालेले आहे.
  • या योजने द्वारे शासन थेट नागरिकांच्या दरी येत आहे.
  • या योजने अंतर्गत महसूल, कृषी,आरोग्य, शिक्षण तसेच विविध महामंडळाच्या योजनांचा समावेश असणार आहे.

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : उद्दिष्टे

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वजाती धर्मातील नागरिकांना तसेच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला शासना द्वारे सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कोणत्याही अडथळा विना लाभ घेता यावा ह इया योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • नागरिकांना एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी.
  • सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील नागरिकांना शासना द्वारे सुरु करण्यात आलेल्या योजनासाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नाही या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • सरकारी योजनेची माहिती आणि सर्व कागदपत्रे हे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.
  • नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे.
  • सुमारे ७५ हजार स्थानिकांना या योजने अंतर्गत घेतलेल्या शिबिराचा लाभ होणार आहे.

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : लाभ

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • शासनाच्या विविध योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आणि त्यांचा वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही ते सहज रित्या मोबाईल व कम्प्युटरच्या सहाय्याने अर्ज करू शकतील.
  • शेतकरी, विद्यार्थी, महिला कामगार, कष्टकरी, दिव्यांग बांधव, आदिवासी बांधव आदी समाजातील घटकांना केंद्रबिंदू म्हणून ही योजना सुरू केली आहे.  
  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल ज्यामुळे नागरिक या योजनेचा सहजरीत्या लाभ घेता येईल. 
  • या अभियानाच्या माध्यमातून शासन थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारी येत आहे.
  • जिल्ह्यात सुमारे ५,४५७ कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या योजनेअंतर्गत होणार आहे.
  • या योजनेचा लाभ देण्यासाठी कमी कालावधीत विविध योजना योजनांची कार्यपद्धती निश्चित केली आहे.  
  • या योजनेमुळे राज्यातील नागरिक कोणत्याही योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आत्मनिर्भर होतील.  
  • या योजनेचा लाभ देण्यासाठी अभियान राबवण्यात आले आहे.  
  • काही सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील नसते अशा नागरिकांना या योजनेचा लाभ होत असतो.  
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य, जिल्ह्यात, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले.
  • नागरिकांना त्यांच्या दारामध्ये विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपक्रम राबवला जात आहे.
  • तळागळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनाचा लाभ मिळावा या दृष्टीने ही योजना महत्वाची आहे.
  • शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कात २०० पेक्षा जास्त अधिक योजनांचा लाभ घेता येणार आहे.

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • रेशन कार्ड
  • स्वयं घोषित प्रतिज्ञा पत्र
  • अर्जदाराचा जमिनीचा सातबारा
  • अर्जदाराच्या जमिनीचा ८ अ
  • ई मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो ( २ )
  • मोबाईल नंबर

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : या योजने अंतर्गत चे विविध प्रकारचे उपक्रम आणि कार्यक्रम

  • आरोग्य शिबिर
  • रोजगार मिळावे
  • आधार कार्ड सुविधा
  • पॅन कार्ड सुविधा
  • रक्तदान शिबिर
  • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
  • विवाह नोंदणी
  • भरती मेळावा
  • ई श्रम कार्ड
  • पासपोर्ट
  • कृषी सेवा केंद्रचे परवाने
  • पीएम किसान योजना
  • सेवानिवृत्त लाभ
  • सखी किट वाटप
  • मनरेगा
  • जॉब कार्ड
  • डिजिटल इंडिया
  • शिकाऊ चालक परवाना
  • ई श्रम कार्ड
  • पीएम घरकुल योजना
  • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
  • कृषी प्रदर्शन
  • दिव्यांग साहित्य वाटप
  • मुलींना सायकल वाटप

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : या योजनेची अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्ध्तीने करता येतो. ऑनलाईन पद्ध्तीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सर्व प्रथम महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. किंवा एम एस सी आयटी केंद्रे, सी एससी केंद्रे, तसेच कॉम्पुटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील स्वयं सेवकांच्या मदतीने नागरिकांना शासन आपल्या दरी या योजनेचा लाभ घेता येणार.

निष्कर्ष :-

वाचक मित्रांनो महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजने विषयी या लेखा मध्ये खूप महत्वाची व राज्यातील नागरिकांच्या फायद्या ची माहिती देण्यात आलेली असून. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल ज्यामुळे नागरिकाना या योजनेचा सहजरीत्या लाभ घेता येणार आहे. तळागळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनाचा लाभ मिळावा या दृष्टीने ही योजना महत्वाची आहे. आज आपण या योजने अंतर्गत राज्यातील नागरिकांना काय लाभ मिळणार, वैशिष्ट्ये , उद्दिष्टे, आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी अर्ज कोणत्या पद्ध्तीने करावा. या पद्धतीची आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे शासन आपल्या दारी या योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण सर्वांनी हा लेख पूर्ण वाचवा.

Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न

१. शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ कधी झाला ?

शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात १४ मे २०२३ रोजी करण्यात आला आहे.

२. शासन आपल्या दारी या योजनेचा महाराष्ट्र सरकार योजना अर्ज नोंदणी कशी करावी ?

शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा लाभ घेता येईल.

३. शासन आपल्या दारी या योजनेचा उद्देश काय आहे ?

नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच सरकारी सेवा आणि योजनेचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

४. शासन आपल्या दारी या योजनेचा अर्ज कोणत्या पद्ध्तीने करावा ?

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्ध्तीने शासन आपल्या दारी या योजनेचा अर्ज करता येणार.

५. शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कुठे करावी ?

शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सी एससी केंद्रे, तसेच कॉम्पुटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील स्वयं सेवकांची मदत घेऊन या योजनेची नोंदणी करता येणार.

  • Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025| शासन आपल्या दारी योजना या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
  • PM Krushi Sinchan Yojana 2025 | कृषी सिंचन योजना शेतकऱ्यासाठी ठरतेय लाभदायक या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
  • Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 | मुख्यमंत्री योजना दूत भरती २०२५ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
  • Ayushman Bharat Card Yojana 2025 |५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या website ला भेट द्या.