PM Kisan Sampada Yojana 2024 | पीएम किसान संपदा योजना २०२४

PM Kisan Sampada Yojana 2024

PM Kisan Sampada Yojana 2024 | पीएम किसान संपदा योजनेसाठी ४६०० कोटींची तरतूद : प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी ३१- ३- २०२६ पर्यंत ४६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ते पंधराव्या वित्त आयोगाच्या चक्राशी संबधित आहे. मेगा फूड पार्क चा घटक योजना मागास अग्ररक्षित लिंकिंगची निर्मिती मानव संसाधनाने संस्था प्रचारात्मक उपक्रम कौशल्य विकास अन्नसुरक्षा गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा सह १५ व्या एफसी सायकल मध्ये गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा बंद करण्यात आल्या होत्या.

प्रधानमंत्री किसान संपदा योजना २०२५-२६ पर्यंत पीएम संपादन योजनेच्या माध्यमातून ११,०९५.९३ कोटी कोटी रुपयाचा गुंतवणुकीचे अपेक्षा आहे.याचा २८ लाख ४९ हजार ९४५ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. याबरोबरच या माध्यमातून देशात ५ लाख ४४ हजार ४३२ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.या योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा लॉजिस्टिक प्रकल्प अन्नप्रक्रिया युनिटची स्थापना करण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के ते ७५ टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.

PM Kisan Sampada Yojana 2024 | पीएम किसान संपदा योजना २०२४
PM Kisan Sampada Yojana 2024 | पीएम किसान संपदा योजना २०२४

PM Kisan Sampada Yojana 2024 : संपूर्ण माहिती

चौदाव्या वित्त आयोगाच्या चक्राशी संबंधित २०१६-२० या आर्थिक वर्षासाठी ६००० कोटीची तरतूद केली होती. ही योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजना म्हणून ओळखली जात आहे.
प्रधानमंत्री किसान संपदा योजना २०१९-२० पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ३३४ लाख मॅट्रिक ट्रेन कृषी उत्पादनाच्या हाताळणीसाठी ३१४०० कोटीची गुंतवणूक ज्याचे मूल्य १०४१२५ कोटी आहे.या योजनेचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. देशात ५ लाख ३० हजार ५०० प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकरी निर्माण झाल्या आहेत.

पीएम किसान संपदा योजना या योजनेच्या माध्यमातून फार्म गेट पासून रिटेल आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी आधुनिक पद्धतीने निर्माण करणे. देशातील अन्नप्रक्रिया क्षेत्रांच्या वाढीस चालना देणे तसेच शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळवून देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून कृषी उत्पादनाची नासाडी कमी करण्यासाठी व प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची निर्यात वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहेत.

पीएम किसान संपदा योजना या योजनेचे संपदा हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे या द्वारे पीएम किसान संपदा योजनेच्या अनेक उपयोजना अंतर्गत मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्यात येते.अन्नप्रक्रिया युनिटच्या स्थापनेसाठी एकूण ८५३ प्रकल्पांना मंत्रालयाने आतापर्यंत २१०५८.२९ कोटी एकूण प्रकल्प खर्चास मंजुरी दिली आहे.

प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही कृषी क्षेत्राशी केंद्रित योजना आहे. या योजनेच्या योजनेचा लाभ २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेचा उद्देश शेतीचे आधुनिकीकरण करणे आणि शेतीची शेती पिकाची नासाडी कमी करणे हा आहे.सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी व त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सतत नवीन योजना राबवत असते. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये वेगवेगळे बदल करत असते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून अशाच एका योजनाची माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान संपदा योजना.

पीएम किसान संपदा योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदे देत असते . प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत घेता येईल. प्रधानमंत्री किसान संपदा योजना ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेची सुरुवात केंद्र सरकार द्वारे करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कृषी आधारित कामांना चालना देण्यात येते.

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यासाठी सरकारने ४६०० कोटी रुपये देऊन या योजनेचा कालावधी मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आलेला आहे . आज आपण प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत केंद्र सरकार आधुनिक पायाभूत सुविधा व्यवस्थापन आणि निर्मितीमध्ये मदत करत आहे. यामुळे शेतामध्ये पिकवलेले धान्य दुकानापर्यंत योग्य मार्गाने पोहोचावे.यासाठी सरकार प्रयत्न करते.

पीएम किसान संपदा योजना या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य विक्री करण्यासाठी व्यवस्थापन देत असते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री ही योग्य दरात होते. व त्यांना आर्थिक फायदा ही होतो. यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होणार.

प्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत सरकारला थेट रिटेल आउटलेट स्थापन करायचे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकवलेले धान्य दुकानात लवकर पोहोचेल यामुळे शेतमाला ला योग्य भाव मिळणार आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची योग्य भावात विक्री होईल आणि त्यांना आर्थिक मदत होणार . यामुळे कृषी क्षेत्रातील अपव्यय कमी होऊन अन्नपदार्थांच्या प्रक्रियेत वाढ होण्यास मदत होईल.

  पीएम किसान संपदा योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा देण्यासाठी मदत होत असते. रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतात शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन , शेतमालाची नासधूस होत नाही. शेतात पिकवलेला माल वेळेवर विक्रेत्याकडे पोहोचवला जातो. प्रधानमंत्री किसान संपदा योजना देशातील अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या आधुनिकीकरणाशी संबंधित आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024 : फायदे

  • पीएम किसान संपदा योजने मुळे शेतकऱ्यांच्या शेतमाला ला योग्य भाव मिळणार.
  • या योजने मुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले धान्य वाया जाणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट व इन डायरेक्ट प्रकारचे रोजगार उपलब्ध होणार.
  • या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक व नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजीचा वापर घेता येणार आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024 : हायलाईट

योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान संपदा योजना
द्वारा सुरु केंद्र सरकार
केव्हा सुरु केली ऑगस्ट २०१७
विभाग अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
लाभार्थी देशातील शेतकरी
लाभ देशातील अन्न प्रक्रियेला चालना देणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट https://sampada-mofpi.gov.in/

PM Kisan Sampada Yojana 2024 : अंमलबजावणी

  • शेतातील पिक काढणी नंतरचा कचरा कमी करण्यासाठी आणि दूर करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगास सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहेत.
  • पीएम किसान संपदा योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आणि शेतकऱ्यांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण होणार.
  • अन्न पुर्णेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मंत्रालयाने ४२ मेगा फूड पार्क आणि अन्न प्रक्रियांच्या २३६ एकात्मिक गोल्ड चैनला मान्यता देण्यात आली आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024 : उद्दिष्ट

  • पीएम किसान संपदा योजने मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असते.
  • या योजने मुळे शेतकऱ्यांच्या पिक मालाला चांगला भाव मिळतो.
  • या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत असतात.
  • पीएम किसान संपदा योजने मागे मिनिस्ट्री ऑफ फुड प्रोसेसिंग इंडस्ट्री राहणार आहे.
  • संपदा चे उद्दिष्ट पुरवठा साखळी ते संपूर्ण जोडणी आणि आंतर भरून काढणे हे आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024 : कागदपत्रे

  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जमिनीचे कागदपत्रे
  • उत्पन्नाचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • इमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

PM Kisan Sampada Yojana 2024 : पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षा पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे शेती असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याला शेती करण्याचा अनुभव असला पाहिजे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड शी लिंक असणे गरजेचे आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024 : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • पीएम किसान संपदा योजनेचा अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करावा लागेल.
  • सर्वात प्रथम अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होणार.त्यामध्ये रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • त्यानंतर परत एक एप्लीकेशन फॉर्म यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एसएमएस येणार. जेणेकरून तुमचे एप्लीकेशन सक्सेसफुल क्रिएट झालेले आहे असा असेल.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही पीएम किसान संपदा योजनेचा लाभ घेऊ शकता.

PM Kisan Sampada Yojana 2024 : माध्यमातून खालील प्रमाणे योजना राबवल्या जातात

  • मेगा फूड पार्क
  • एकात्मिक गोल्ड चैन
  • मूल्यवर्धन आणि संरक्षण पायाभूत सुविधा
  • अन्नप्रक्रिया संरक्षण क्षमतेची निर्मिती आणि विस्तार
  • कृषी प्रक्रिया क्लस्टर साठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे
  • बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेच्या निर्मितीसाठी योजना
  • अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी
  • पायाभूत सुविधा निर्माण करणे
  • मानवी संसाधने आणि संस्था

१. मेगा फूड पार्क :- पीएम किसान संपदा योजना २०२४ देशातील अन्नप्रक्रिया प्रकल्पासाठी आधुनिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात दूध व्यवसाय मत्स्य व्यवसाय इत्यादी सह कृषी उत्पादनाचे संवर्धन निश्चित करण्यात येते. प्रत्येक क्लस्टर साठी शाश्वत कच्च्या मालाचे पुरवठा साखळी निर्माण करण्यात येते. नवीन तंत्रज्ञानाचा समावेश सुलभ करण्यासाठी ही योजना काम करते लहान आणि सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांची गरज या योजनेतून पूर्ण केली जाते. पुरवठा साखळी तयार करण्यासाठी उत्पादक प्रोसेसर आणि किरकोळ विक्रेत्यांना एकत्र काम करण्यासाठी व्यवस्थापन करण्यात येते.

२.एकात्मिक गोल्ड चैन :- पीएम किसान संपदा योजना २०२४ या योजनेच्या माध्यमातून एकात्मिक शीत साखळी आणि संरक्षण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतात. त्यामुळे फॉर्म गेट पासून कोणत्याही ब्रेक शिवाय एकात्मिक सुविधा मिळू शकतील या प्रकल्पामध्ये संपूर्ण पुरवठा साखळी सह पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात या योजनेतून फ्री कॉलिंग वजन वर्गीकरण प्रतवारी फार्मस्तरावर वॅक्सिंग सुविधा बहुउत्पादने कोल्ड स्टोरेज पॅकिंग सुविधा वितरण केंद्रावर ब्लास्ट फ्रीजिंग फलोउत्पादन सेंद्रिय उत्पादन सागरी व्यवसाय वितरण व्यवस्थापन मासा आणि पोटरी इ. समावेश येत आहे.

३. अन्नप्रक्रिया संरक्षण क्षमतेची निर्मिती :- पीएम किसान संपदा योजना २०२४ या योजने अंतर्गत प्रक्रिया संरक्षण क्षमतेची निर्मिती विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येते त्यामुळे होणारा अपव्य कमी होतो नवीन प्रकल्प सुरू करणे आणि सुरू असलेले युनिटचे आधुनिकीकरण विस्तार या योजनेअंतर्गत करण्यात येतो. प्रोसेसिंग युनिट्स प्रक्रिया क्षेत्रावर अवलंबून विविध प्रक्रिया उपक्रम राबवण्यात येतात.

PM Kisan Sampada Yojana 2024 : विचारले जाणारे प्रश्न

१ ) पीएम किसान संपदा योजना केव्हा सुरू झाली ?

-पीएम किसान संपदा योजना २०१७ मध्ये सुरु करण्यात आली.

२ ) पीएम किसान संपदा २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

-पीएम किसान संपदा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

३ )पीएम किसान संपदा योजनेचा उद्देश काय आहे ?

-पीएम किसान संपदा योजनेचा उद्देश भारतातील कृषी यांत्रिकीकरणांना प्रक्रिया क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे हा आहे.

  • पीएम किसान संपदा योजना २०२४ या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेच्या अधिकृत website ला भेट द्या.
  • आता शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री सोलर पंप २०२४ योजने ची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा .
  • शेतकऱ्यांसाठी गाई व म्हशी वाटप २०२४ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.